₹270.00
`हिलरी क्लिंटन` ही आहे हिलरीची संघर्षगाथा, तिच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाची. माजी राष्ट्रपती बिल क्लिंटनची पत्नी… सिनेटर पद आणि परराष्ट्र मंत्री पदासह विविध पदे भूषवलेली… विविध पुरस्कार लाभलेली… दोनदा राष्ट्रपती पदाची उमेदवार ठरलेली… मुलगी, पत्नी, आई आणि प्रसारमाध्यमांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून स्वत:ला सिद्ध करू पाहणारी एक स्त्री ही प्रत्येक भूमिका मनापासून जगणाNया हिलरीचा प्रेरणादायक जीवनप्रवास.