₹160.00
भारत आणि रशिया या दोन्ही देशात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या दोन्ही देशातील संस्कृतीमध्ये, भाषेमध्ये असणारे समान धागे शोधण्याचे काम ‘हे बंध पुराणे’ या ललितलेख संग्रहात करण्यात आले आहे. भारत-रशियातील मैत्रीचे प्रेमाचे हे जुने संबंध द्विगुणीत व्हावेत, अधिक वाढीस लागावेत या दृष्टिने या ललितलेखांचे लिखाण झाले आहे. देशांच्या सीमा तोडून हे माणसांच्या हृदयाशी जोडलेले प्रेमाचे बंध अतूट आहेत हेच खरे.