HARAVLELE BALPAN – हरवलेले बालपण

SKU: 11284
Publisher:
Our Price

320.00

Product Highlights

‘फादर, आम्ही बालमजूर चांगल्या उबदार बालपणाला तर पारखे होतोच, पण आमची स्वप्नंही हरवून जातात; नव्हे चोरीला जातात. हे मालक आमच्या स्वप्नांवर दरोडा घालून आम्हांला स्वप्नवंचित करतात. मला सर्व बालकामगारांना त्यांची हरवलेली स्वप्नं पुन्हा द्यायची आहेत, चांगल्या आनंदी बालपणाची व उज्ज्वल भविष्याची; त्यासाठी ही स्वप्नभूमी. ज्या-ज्या मुलांचं बालपण खेळ व शाळेत जात नाही, त्यांना तो हक्क मिळवून देत आनंदी बालपण देण्यासाठी माझी ‘स्वप्नभूमी’ संस्था काम करणार आहे.’

Quantity:
in stock
Category: