GUARDIAN – गार्डिअन

SKU: 11162
Publisher:
Our Price

220.00

Product Highlights

संगणकामुळे पूर्णपणे पेपरलेस झालेल्या विश्वात जेव्हा परत हाताने लिहिण्याचा शोध लागतो… एखादा शास्त्रज्ञ मंगळावर राहून डीएनएचं संशोधन करत असताना तिथेच त्याला साहाय्य करणाऱ्या मुलीशी विवाहबद्ध होतो… एखाद्या रोबोटमध्येही मानवी भावना जागतात… एखादा महासंगणक तीन अभियंत्यांना डांबून ठेवतो… हवामानातील बदलांच्या अचूक अंदाजांसाठीची थेअरी एक रोबोट एका शास्त्रज्ञाला सांगतो… लकुलीश ग्रहावरच्या स्त्रियांनी पृथ्वीवर महिलांची आंतरपृथ्वीय स्पर्धा घेण्याचं ठरवल्यावर चंद्रावर राहणाऱ्या स्त्रिया नाराज होतात… एम्ब्रायो बँकेच्या साहाय्याने आई बनून आपल्या मुलीला रोबोटच्या हवाली केलेल्या स्त्रीचं मातृत्व जागं होतं…अशा विविध वैज्ञानिक संकल्पनांना मानवी भावभावनांचा साज चढवून लिहिलेल्या रोचक आणि वाचनीय कथांचा संग्रह ‘गार्डिअन.’

Quantity:
in stock
Category: