MANDRA – मंद्र

SKU: 10129
Publisher:
Our Price

470.00

Product Highlights

किती तरी वेळानंतर भोसलेचा आवाज ऐकू आला, `कलेच्या क्षेत्रात यानं आपल्याला स्वर्ग भेटवला! पण कलाकाराच्या अंतरंगात डोकावलं तर तिथं वेगळंच असतं. का हा विरोधाभास?` ‘मलाही हाच प्रश्न अनेकदा छळत असतो!’ कुलकर्णी म्हणाले. कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध… डॉ. एस्. एल्. भैरप्पा यांच्या प्रतिभासंपन्न नजरेतून!

Quantity:
in stock
Category: