Rajhans Prakashan
-
… Ke Har Khwahish Pe – … के हर ख्वाहिश पे
Product Highlights‘…कारण आकर्षक वाटणारं जगातलं एक अदभुत सत्य आम्हाला सापडलं होतं. ते हातातून निसटू नये म्हणून आम्ही एकमेकांना सावध करत होतो…मानवी… -
3 Zakiya Mantion – ३ झाकिया मॅन्शन
Product Highlightsविक्रम सेठ यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेली`सुटेबल बॉय’ ही कादंबरी ‘राजहंस’ नं`शुभमंगल’ (अरुण साधू) या नावानं प्रकाशित केली.त्यानंतर गौरी डांगे या… -
A-Joon TendulKar – अ-जून तेंडुलकर
Product Highlightsसमग्र मराठी साहित्य-परंपरेमध्येच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरदेखील विजय तेंडुलकर यांचे स्थान ‘लेखक’ म्हणून अढळ व अनन्यसाधारण आहे. नाटक, कथा, कादंबरी,… -
A.P.J. Abdul Kalam: Ek Vyaktivedh – ए.पी.जे. अब्दुल कलाम एक व्यक्तिवेध
Product Highlightsविख्यात अणुशास्त्रज्ञ, स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्रांचे शिल्पकार, डी.आर.डी.ओ.चे संचालक या नात्याने जनसामान्यांना सुपरिचित असणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आता भारताचे… -
Aakashashi Jadale Nate – आकाशाशी जडले नाते
Product Highlightsसूर्य का चकाकतो?तारे का लुकलुकतात?ग्रह आडवे तिडवे का फिरतात?ग्रहणे का लागतात?अनादीकाळापासून माणसाला कोडी घालत आहे हे अथांग आकाश. ती कोडी… -
Aakrosh – आक्रोश
Product Highlightsबेरडांनी चोरी करावीप्रतिष्ठितांची चाकरी करावी.पोलिसांच्या लाथा खाव्यात.हेच त्यांचे जीवन –लाचार दरिद्री!देवीला सोडलं म्हणूनया देवदासी-वेश्या.पण त्यांच्यामुळेच समाजातील अनेकींचे पतिव्रतापणशावूत राहते.उपेक्षित बेरड… -
Aani Vasant Punha Baharala – आणि वसंत पुन्हा बहरला
Product Highlightsगुणगुणणारे छोटे छोटे कीटक असोत वा रंगबिरंगी पक्ष्यांचे थवे, समुद्राचे गहिरे तरंग असोत वा आकाशाची मुग्ध निळाई, निसर्गाच्या सा-याच रूपांवर… -
Aapale Buddhiman Soyare – आपले बुद्धिमान सोयरे
Product Highlightsप्राण्यांना बुध्दिमत्ता असते का? ते विचार करू शकतात का?त्यांना मन असतं का? भावना असतात का?स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव असते का? आत्मभान… -
Aapli Mule – आपली मुलं
Product Highlightsमुलं व्हायचीचआणि ती आपोआप वाढायचीच,अशा समजुतीचा काळ आता मागे गेला.पालकांचं काम दिवसेंदिवस अधिकाधिककौशल्यांची मागणी करणार, असं दिसतं आहे.माझं मूल म्हणजे… -
Aapule Aapan – आपुले आपण
Product Highlightsसमलैंगिकता ही माझी अगदी व्यक्तिगत,वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापासूनप्रत्येक क्षणी अनुभवलेली जाणीव.तिला समाजमान्यता नसल्याने,तिची सतत `विचित्र’ म्हणून हेटाळणी होत असल्यानेती अनुभवताना अनेक… -
Aasahi – असंही
Product Highlightsप्रियाने कवितेपासून कादंबरी-लेखनापर्यंत सर्व प्रकार हाताळले. यात वृत्तपत्रातले हुकमे हुकुम सदर लेखनही होते. अनुभव घेण्याच्या व त्यांवर संवेदनशील चिंतन करण्याच्या… -
Aase Hote William Carry – असे होते विल्यम कॅरी
Product Highlightsते फक्त धर्मप्रसारासाठी आलेले मिशनरी नव्हते. अन् रूढार्थानं त्यांचा धर्मही चर्चच्या चार भिंतीत बंदिस्त नव्हता. म्हणूनच भारतात आल्यावर ते भारताचे… -
Aavartan – आर्वतन
Product Highlightsसूक्ष्मानं स्थूलाचं भान ठेवावं अन् सूक्ष्माकडे झेपावण्यासाठीच स्थूलाचं अस्तित्व असावं’ हा आहे भारतीय संगीतचा मंत्र कसा चालतो हा स्थूल-सूक्ष्माचा अंतर्संवाद… -
Abhang Tukayache – अभंग तुकयाचे ( चिकित्सात्मक अभ्यास)
Product Highlightsसंत तुकारामांच्या अलौकिक जीवनावर आणि त्यांच्या प्रतिभाशाली अभंगसृष्टीवर विपुल साहित्य उपलब्ध आहे. त्या साहित्यामध्ये आपल्या अंगभूत वैशिष्टयांमुळे विशेष उठून दिसेल,… -
Abhyas Kasa Karava – अभ्यास कसा करावा
Product Highlightsदहावी-बारावीची परीक्षा असो, शिष्यवृत्ती परीक्षा असो वा स्पर्धापरीक्षा – सर्व परीक्षांसाठी हमखास यश देणारी गुरूकिल्ली. मराठी,हिंदी,इंग्रजी या तीनही भाषा, निबंधलेखनाचा… -
Achook Disha Suyogya Marg – Part-1 – अचूक दिशा, सुयोग्य मार्ग – भाग-१
Product Highlightsपालकांनो, शिक्षकांनो, विद्यार्थ्यांनो, करीयरच्या चक्रव्यूहात सापडलेले अभिमन्यू व्हायचे नसेल, तर अचूक दिशा आणि सुयोग्य मार्ग माहीत पाहिजे. असंख्य क्षेत्रे तुमच्या… -
Achook Disha Suyogya Marg – Part-2 – अचूक दिशा, सुयोग्य मार्ग – भाग-२
Product Highlightsपालकांनो, शिक्षकांनो, विद्यार्थ्यांनो, करीयरच्या चक्रव्यूहात सापडलेले अभिमन्यू व्हायचे नसेल, तर अचूक दिशा आणि सुयोग्य मार्ग माहीत पाहिजे. असंख्य क्षेत्रे तुमच्या… -
ACN Nambiyar – एसीएन नंबियार
Product Highlightsएसीएन नंबियार…भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातले हे एक महत्त्वाचे,पण फारसे कुणाला माहीत नसणारे व्यक्तिमत्त्व!‘इंडियन इंडिपेंडन्स लीग’ची युरोपातीलतटबंदीसांभाळण्याची जबाबदारी सुभाषबाबूंनी ज्यांच्यावर सोपवली, तेएसीएन… -
Adharmyudha – अधर्मयुध्द
Product Highlightsआज सारं जग त्यांना धर्मांध माथेफिरू म्हणून ओळखतं. अनेकदा त्यांचा धिक्कार केला जातो, तर कित्येकदा त्यांना चिरडण्यासाठी मोठमोठया लष्करी मोहिमा… -
Adhunik China cha Shilpakar – आधुनिक चीनचा शिल्पकार
Product Highlights‘पोथीनिष्ठ समाजवाद ना देशाचे दैन्य दूर करू शकत, ना देशबांधवांचे दारिद्र्य नाहीसे करू शकत. हवे आहे ते निखळ व्यवहारज्ञान. मांजर काळे… -
Adnyat Vivekanand – अज्ञात विवेकानंद
Product Highlightsस्वामी विवेकानंदांचे नाव आणि ढोबळमानाने त्यांचे चरित्र आपल्याला माहीत असते; पण संन्यास घेतल्यानंतरही स्वामीजींनी संवेदनशीलता जपली होती, जन्मदात्या आईसाठी कौटुंबिक… -
Agnipankh – अग्निपंख
Product Highlightsतामिळनाडूमधील रामेश्वरम या छोटया धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाडयाच्या पोटी 1931मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान…