Rajhans Prakashan
-
… Ke Har Khwahish Pe – … के हर ख्वाहिश पे
Product Highlights‘…कारण आकर्षक वाटणारं जगातलं एक अदभुत सत्य आम्हाला सापडलं होतं. ते हातातून निसटू नये म्हणून आम्ही एकमेकांना सावध करत होतो…मानवी… -
3 Zakiya Mantion – ३ झाकिया मॅन्शन
Product Highlightsविक्रम सेठ यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेली`सुटेबल बॉय’ ही कादंबरी ‘राजहंस’ नं`शुभमंगल’ (अरुण साधू) या नावानं प्रकाशित केली.त्यानंतर गौरी डांगे या… -
A-Joon TendulKar – अ-जून तेंडुलकर
Product Highlightsसमग्र मराठी साहित्य-परंपरेमध्येच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरदेखील विजय तेंडुलकर यांचे स्थान ‘लेखक’ म्हणून अढळ व अनन्यसाधारण आहे. नाटक, कथा, कादंबरी,… -
A.P.J. Abdul Kalam: Ek Vyaktivedh – ए.पी.जे. अब्दुल कलाम एक व्यक्तिवेध
Product Highlightsविख्यात अणुशास्त्रज्ञ, स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्रांचे शिल्पकार, डी.आर.डी.ओ.चे संचालक या नात्याने जनसामान्यांना सुपरिचित असणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आता भारताचे… -
Aakashashi Jadale Nate – आकाशाशी जडले नाते
Product Highlightsसूर्य का चकाकतो?तारे का लुकलुकतात?ग्रह आडवे तिडवे का फिरतात?ग्रहणे का लागतात?अनादीकाळापासून माणसाला कोडी घालत आहे हे अथांग आकाश. ती कोडी… -
Aakrosh – आक्रोश
Product Highlightsबेरडांनी चोरी करावीप्रतिष्ठितांची चाकरी करावी.पोलिसांच्या लाथा खाव्यात.हेच त्यांचे जीवन –लाचार दरिद्री!देवीला सोडलं म्हणूनया देवदासी-वेश्या.पण त्यांच्यामुळेच समाजातील अनेकींचे पतिव्रतापणशावूत राहते.उपेक्षित बेरड… -
Aani Vasant Punha Baharala – आणि वसंत पुन्हा बहरला
Product Highlightsगुणगुणणारे छोटे छोटे कीटक असोत वा रंगबिरंगी पक्ष्यांचे थवे, समुद्राचे गहिरे तरंग असोत वा आकाशाची मुग्ध निळाई, निसर्गाच्या सा-याच रूपांवर… -
Aapale Buddhiman Soyare – आपले बुद्धिमान सोयरे
Product Highlightsप्राण्यांना बुध्दिमत्ता असते का? ते विचार करू शकतात का?त्यांना मन असतं का? भावना असतात का?स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव असते का? आत्मभान… -
Aapli Mule – आपली मुलं
Product Highlightsमुलं व्हायचीचआणि ती आपोआप वाढायचीच,अशा समजुतीचा काळ आता मागे गेला.पालकांचं काम दिवसेंदिवस अधिकाधिककौशल्यांची मागणी करणार, असं दिसतं आहे.माझं मूल म्हणजे… -
Aapule Aapan – आपुले आपण
Product Highlightsसमलैंगिकता ही माझी अगदी व्यक्तिगत,वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापासूनप्रत्येक क्षणी अनुभवलेली जाणीव.तिला समाजमान्यता नसल्याने,तिची सतत `विचित्र’ म्हणून हेटाळणी होत असल्यानेती अनुभवताना अनेक… -
Aasahi – असंही
Product Highlightsप्रियाने कवितेपासून कादंबरी-लेखनापर्यंत सर्व प्रकार हाताळले. यात वृत्तपत्रातले हुकमे हुकुम सदर लेखनही होते. अनुभव घेण्याच्या व त्यांवर संवेदनशील चिंतन करण्याच्या…