Mehta Publishing House
-
10-10-10 १०-१०-१०
Product Highlightsतुमच्या कोणत्याही निवडीला - कोणत्याही निर्णयाला - १०-१०-१०मुळे फायदाच होईल. आपल्या सर्वांनाच स्वत:चे आयुष्य स्वत: घडवण्याची इच्छा असते, पण आजच्या… -
1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH – १९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातले नवे प्रवाह
Product Highlightsसाहित्य आणि समाज यांचा संबंध दाखवणारे लेख. स्वातंत्र्योत्तर काळातील पन्नास वर्षात महाराष्ट्रात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, तंत्रवौज्ञानिक, अशा… -
20 MINUTE TANDURUSTISATHI – २० मिनिटे तंदुरुस्तीसाठी
Product Highlights`दिवसाकाठी २० मिनिटे म्हणजे काहीच नव्हे...` या २० मिनिटांचा व्यायाम तुमचे आयुष्य बदलू शकेल! आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे… -
35 DIVAS : 2019 NE DILI MAHARASHTRACHYA RAJKARNALA KALATANI – ३५ दिवस : २०१९ ने दिली महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी
Product Highlightsमहाराष्ट्र विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकांचे निकाल लागण्यापासून ते शिवसेना-राष्ट्रवादी काॅंग्रेस- काॅंग्रेस आघाडी प्रेणित सरकार स्थापनेपर्यतचा ३५ दिवसांचा काळ म्हणजे जणू एका… -
A BETTER INDIA A BETTER WORLD – अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड
Product Highlightsलाखो भारतीयांसाठी नारायण मूर्ती हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. केवळ त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे नाही, तर मूल्याधिष्ठित वागणूक… -
A CALL TO HONOUR – ए कॉल टू ऑनर
Product Highlightsभाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सत्ताकाळात श्री. जसवंतसिंग यांनी आपल्या कार्याने वेगळाच ठसा उमटविला. विशेषत: अणुचाचण्या केल्यावर जो जागतिक गदारोळ भारताविरुद्ध… -
A METHODICAL ENGLISH GRAMMER – अ मेथॉडिकल इंग्लिश ग्रामर
Product Highlightsमराठी मुलं इंग्रजी या विषयापासून, का, कोण जाणे, सतत दूर राहतात. त्यांच्या मनांत इंग्रजीविषयी एक अनामिक भीती वसत असते. इांQग्लशमधे… -
A PRISONER OF BIRTH – अ प्रिसनर ऑफ बर्थ
Product Highlightsडॅनी कार्टराईटने बेथ विल्सनला लग्नाची मागणी आदल्या दिवशी किंवा दुस-या दिवशी घातली असती, तर त्याच्यावर आपल्या जिवलग मित्राचा खून केल्याचा… -
A RUSSIAN DIARY – अ रशियन डायरी
Product Highlightsव्लादिमीर पुतिनच्या राजवटीतल्या, घायाळ करणाऱ्या आणि हादरवून टाकणाऱ्या सत्यांना अॅना पोलितकोवस्क्याने तिच्या आधीच्या आणि या डायरीत ज्या प्रकारे उघड केलं… -
A THOUSAND SPLENDID SUNS – अ थॉसन्ड स्प्लेंडीड सन्स
Product Highlightsअफगाणिस्तानातील ३० वर्षांच्या काळातल्या अस्थिर प्रसंगांची श्वास रोखून धरायला लावणारी मारियम आणि लैला यांची ही कथा. ही कथा वाचताना तालिबानच्या… -
A TIME TO KILL – अ टाइम टु किल
Product Highlightsक्लॅन्टन, मिसिसिपी, दोन दारूड्या आणि अत्यंत वाईट प्रवृत्तीच्या माणसांमुळे दहा वर्षांच्या एका छोट्या मुलीचे आयुष्य पार उद्ध्वस्त होते. गोरे लोक… -
A TO Z VIDNYAN – ए टु झेड विज्ञान
Product Highlightsरोजच्या व्यवहारात विज्ञानातील अनेक शब्द, संज्ञा वापरल्या जातात. शालेय विद्याथ्र्यांच्या अभ्यासक्रमात विज्ञानावर आधारित अनेक सिद्धांत व उपकरणे अभ्यासली जातात; परंतु… -
A WILL TO WIN – अ विल टू विन
Product Highlightsजेव्हा हुमॅटॉइड आथ्र्रायटिसचंं निदान झालं, तेव्हा ती सर्वांत वाईट गोष्ट होती, असं वाटलं होतं. कशाला मी टेनिस खेळले? ते कधीच… -
A WOMANS COURAGE – अ वुमन्स करेज
Product Highlightsमी भक्ष किंवा बळी ठरण्याचं नाकारते - जॅकलिन गोल्ड जॅकलिन गोल्ड ही `अॅन समर्स`, या एका प्रचंड यशस्वी किरकोळ विक्री… -
A-MRUT PANTHACHA YATRI – अ-मृत पंथाचा यात्री
Product Highlightsरवीन्द्रनाथ ठाकूर, विश्वकवी. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय. आपल्या राष्ट्रगीताचे रचनाकर्ते! हा आहे त्यांचा शब्दबद्ध केलेला जीवनप्रवास. भरलेल्या घरात लहानपणापासून… -
AABHALZUNJ – अभाळझुंझ
Product Highlightsसावेगावच्या तिन्ही बाजूनं वाहणार्या नदीवर धरण मंजुरतं. गावातील सत्ताधार्यांच्या विरोधामुळे बांधाची उंची घटवून नदीकाठच्या अर्ध्या गावाचं माथ्याकडल्या हेटीवर पुनर्वसन होतं.… -
AADHUNIK BHARTACHE PRESHIT SWAMI VIVEKANAND – आधुनिक भारताचे प्रेषित स्वामी विवेकानंद
Product Highlightsस्वामी विवेकानंद या नावाचा केवळ उच्चारच आपल्याला एका उदात्त, उत्तुंग आणि उन्मनी अवस्थेत घेऊन जातो. त्यांच्या जीवनाचा वेध घेणे म्हणजे… -
AADIPARVA (MALOJIRAO BHOSALE) – आदिपर्व (मालोजीराव भोसले)
Product Highlightsमालोजीराजे- छत्रपती शिवरायांचे आजोबा. सोळाव्या शतकात निजामशाही, आदिलशाही, मोगल यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होता, त्यात लढणारे मात्र या भूमीचे पुत्र होते.… -
AAGE BADHO – आगे बढो
Product Highlightsनॅट अर्थात बो-डिचची ही जीवनकहाणी. लहानपणापासूनच गणित विषयाच्या आवडीमुळे त्याच्यात हार्वर्ड विद्यापीठात शिकून पदवी मिळवण्याची इच्छा रूजलेली. पण घरच्या परिस्थितीमुळे… -
AAGHADICHE MAHILA NETRUTVA – आघाडीचे महिला नेतृत्व
Product Highlightsआता ती केवळ... राबणारी बिनचेह-याची बाई राहिलेली नाहीतर ती स्वत:चे हक्क असलेली स्वतंत्र नागरिक आहे. केवळ घरकाम, मोलमजुरीच नव्हेतर उद्योगसमूहाची… -
AAGHAT – आघात
Product Highlightsबाह्य शक्तींची उद्योग विश्वातील ढवळाढवळ आणि त्यातून कामगार-व्यवस्थापन आणि कारखान्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा यांच्या संबंधात निर्माण होणारा तणाव, त्यातून निर्माण… -
AAHE KATTAR TARI – आहे कट्टर तरी
Product Highlightsधार्मिक मूलतत्त्ववादाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात ‘द गुड मुस्लिम’ची कथा आकार घेते. सोहेलच्या जीवनात एक बलात्कारपीडित महिला येते आणि अचानक गायब होते.… -
AAJACHA MENU – आजचा मेनू
Product Highlightsकुणाही स्त्रीला स्वयंपाकाची आवड निसर्गत:च असते. आपण स्वत: तयार केलेल्या पाककृती इतरांना खाऊ घालण्यात तिला आनंद वाटतो व इतरांनी या… -
AAKASH BADALTANA – आकाश बदलताना
Product Highlightsलंडन : तिशीच्या आसपासची ती मंडळी त्यांच्यातल्या एकाचा वाढदिवस साजरा करायला जमली होती. वरवर बघायला ह्यात विशेष काही नव्हतं. सगळं… -
AAKASH ZELTANA – आकाश झेलताना
Product Highlightsशुभदा म्हणजे खरोखर आकाश झेलणारी गंगाच होती. हे करत असताना आलेल्या अनंत संकटांना तिनं आपल्या मजबूत खांद्यावर पेललं होतं. ग्रीष्मातल्या… -
AAMAR MEYEBELA – अमर मेयेबेला
Product Highlightsतसलिमा नासरिन या बांगलादेशीय लेखिकेनं शब्दांत बांधलेलं हे तिचं लहानपण आहे. बांगलादेशात मुक्तिवाहिनीनं स्वातंत्र्यासाठी जो निर्वाणीचा लढा दिला, त्यावेळी तसलिमाचं…