Yala Jeevan Aise Nav! – याला ‘जीवन’ ऐसे नाव!
Our Price
₹225.00
Product Highlights
पृथ्वी हा जलग्रह खरा,पण त्याच्यावर पेय जल फार थोडे आणि मर्यादित.फुगणारी लोकसंख्या अन् विषारी प्रदूषण यांमुळेपाण्याचा तुटवडा वाढतच जाणार.भविष्यात युद्धे होतील ती पाण्यासाठी.प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाचा,प्रत्येक जनसमूहाच्या आयुष्यक्रमाचाअन् प्रत्येक संस्कृतीच्या वाटचालीचाआधार असणा-या या पाण्याच्या विविध पैलूंचा मागोवा
in stock
Brand
मोहन आपटे

Reviews
There are no reviews yet.