Vidnyanyatri – Vyankatesh Bapuji Ketkar – विज्ञानयात्री – व्यंकटेश बापुजी केतकर
Our Price
₹100.00
Product Highlights
व्यंकटेश बापूजी केतकर यांच्याबद्दल बहुतेक सुशिक्षितभारतीयांना माहिती नसते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नेपच्युनग्रहापलीकडे परिक्रमा करीत असलेला ग्रह आणि त्याचीपरिक्रमा याचे भाकीत केतकर यांनी केले. केतकर ज्यासमाजात वाढले, त्यातील अधिकांश घटक नवग्रह म्हणजेमानवी जीवनात ढवळाढवळ करणारे अशा अंधश्रध्देखालीवावरत होते. ह्यावरूनच केतकरांच्या विलक्षणतेची कल्पनायेते व या विचारकाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छाहोते. ती जिज्ञासापूर्ती डॉ.प्रभाकर कुंटे यांच्याचरित्रलेखनातून होते.या पुस्तकावर आधारलेला एक धडा पाठयपुस्तकातअसावा म्हणजे नव्या पिढीला व्यंकटेश बापूजी केतकर हेकोण होते, याची कल्पना येईल.
in stock
Reviews
There are no reviews yet.