Veglaya Vikasache Vatade – वेगळया विकासाचे वाटाडे
Our Price
₹160.00
Product Highlights
विसाव्या शतकातल्या ‘विकासा’नं आपली भौतिकस्थिती खूपच उंचावली ह्यात शंकाच नाही.पण ह्या विकासनीतीनंच आपल्यापुढे अनेकगुंतागुंतीच्या, अनुत्तर समस्या निर्माण करून ठेवल्याआहेत. विकासाची ही प्रचलित वाट आपणसोडली नाही, तर ह्या समस्या आपला सर्वनाशघडवून आणतील.म्हणून आता एकविसाव्या शतकात आवश्यकताआहे ती विकासाच्या वेगळया वाटा चालण्याची.महात्मा गांधी, शूमाखर, दीनदयाल उपाध्याय,फ्रिटयॉफ काप्रा आणि हेझेल हेंडरसन ह्यापाच विचारवंतांनी दाखवून दिलेल्याअशा वेगळया विकास-वाटांचा हा मागोवा.
in stock
Brand
दिलीप कुलकर्णी

Reviews
There are no reviews yet.