Uttarardha – उत्तरार्ध
Our Price
₹80.00
Product Highlights
ही अक्षरं नाहीत हे शब्द नाहीत या कविता नाहीत मौनातून उसळून मौनात विसर्जित होण्यापूर्वी मध्यसीमेवर अस्तित्वभान देत निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची स्मारकं आहेत ही उभ्या आडव्या रेषा काही बिंदू, काही वळणं आणि बरंचसं अवकाश यांनी घडवलेली!
in stock
Reviews
There are no reviews yet.