Urja-Sanyam – उर्जा-संयम
₹140.00
Product Highlights
माणसानं निसर्गात बदल घडवण्याची प्रक्रिया सहस्त्रावधी वर्षंसुरू असली; तरी जोवर हाताशी असणा-या ऊर्जा आणि तंत्रज्ञानह्यांचं प्रमाण कमी होतं, तोवर ह्या बदलाचं प्रमाणही कमी होतं.परंतु, गेल्या तीनशे वर्षांत तंत्रक्रांती आणि ऊर्जाक्रांती ह्यांतून‘विकासा’चं एक नवं प्रतिमान उदयाला आलं. उत्पादनवाढलं-उपभोग वाढले. कष्ट कमी होऊन जीवन सुखी झालं.पण दुर्दैवानं ही ‘सुखं’ त्यांच्याहून अधिक ‘दु:खं’च निर्माणकरताहेत! अतिरेकी ऊर्जा-वापरामुळे आतून माणूस आणि बाहेरूननिसर्ग मोडून पडतो आहे. संसाधनं कमी होताहेत, प्रदूषण वाढतंय,एंट्रॉपी वाढतीये.ह्यावर उपाय एकच: ऊर्जेचा हा अतिरेक टाळणं! ‘भांडवलीऊर्जां’चा वापर टाळून ‘आय ऊर्जां’च्या आधारे संयमितपणेजगायला लागणं.प्रचलित ‘विनाश-प्रतिमाना’ची चिकित्सा आणि चिरफाडकरणारा आणि नव्या प्रतिमानातली विकासनीती आणि जीवनशैलीह्यांविषयी मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ
Reviews
There are no reviews yet.