THE FAKIR – द फकीर
₹200.00
Product Highlights
आत्महत्येकडे कल असलेला एक हिप्पी आणि अजब विनोदबुद्धी असलेला एक फकीर, असा प्रवास जो तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकेल…. जिथं देव आणि गुरू वास करतात, त्या तुमच्या अंतर्मनाला अर्पण केलेला, ‘फकीर’ हा श्वास रोखायला लावणारा, आत्म्याच्या साहसी मुशाफिरीचं रेखाटन करणारा ‘अक्षर’ नजराणा आहे. जिवंत असण्याचा आनंद अनुभवा, सोपं पण आयुष्य बदलून टाकणारं, सर्वांबद्दल दयाभाव राखण्याचं तत्त्वज्ञान शिका आणि बदलाकडचं पहिलं पाऊल उचलून स्वत:ला बरं करा. ही आहे एक चित्तवेधक कहाणी. कर्म, दैवी कृती, मृत्यूनंतरचं आयुष्य, आत्म्याचा आत्म्याशी संपर्कं, प्रार्थनेतली शक्ती, श्रद्धा आणि क्षमा, ऊर्जा आणि बरं करणं, चांगुलपणात देवाचा शोध घेणं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सतत गुरूशी सुसंवाद साधून राहाणं, यासारखे गहन प्रश्न, ती सोप्या, समजेल, उमजेल अशा पद्धतीनं हाताळते. ‘द फकीर’ फक्त तुम्हाला कसं जगायचं एवढंच शिकवत नाही… पण मरण कसं स्वीकारायचं तेही शिकवतं.
Description
A HIPPLE WITH AN INCLINATION FOR SUICIDE, A FAKIR WITH A QUAINT SENSE OF HUMOUR, A JOURNEY THAT MIGHT CHANGE YOUR LIFE FOREVER… THE FAKIR, IS A BREATHTAKING SPIRITUAL ODYSSEY TO YOUR INNER SELF, WHERE GOD AND MASTER DWELL. EXPERIENCE THE JOY OF BEING ALIVE, LEARN THE SIMPLE YET LIFE ALTERING PHILOSOPHY OF COMPASSION TOWARDS ALL, AND HEAL YOURSELF BY TAKING THAT FIRST STEP TOWARDS CHANGE. A FASCINATING STORY THAT EXPLORES COMPLEX ISSUES IN A SIMPLE, VERY EASY-TO-UNDERSTAND ACCESSIBLE WAY – KARMA, DIVINE ACTION, LIFE AFTER DEATH, SPIRIT COMMUNICATION, THE POWER OF PRAYER, FAITH AND FORGIVENESS, ENERGY AND HEALING; THE SEARCH FOR GOD IN GOODNESS AND MOST IMPORTANTLY BEING CONSTANTLY ATTUNED WITH YOUR MASTER. THE FAKIR, SHOWS YOU NOT ONLY HOW TO LIVE… BUT ALSO HOW TO DIE.
Reviews
There are no reviews yet.