THE CASE OF THE DEADLY TOY – द केस ऑफ द डेडली टॉय
₹220.00
Product Highlights
“नोडी अॅलीसन आपल्या भावी पतीला त्याच्या पहिल्या पत्नीच्या मुलाला काडकन मुस्काटात मारताना पाहते आणि ताबडतोब त्याच्याबरोबर ठरलेले लग्न रद्द करून टाकते. …नोर्डाची टपालपेटी वर्तमानपत्रांच्या निनावी कात्रणांनी ओसंडून वाहू लागते. फसवले गेलेले प्रियकर त्यांना सोडून गेलेल्या स्त्रियांवर कसा सूड उगवतात या मजकुराची कात्रणे… …नोर्डाच्या आयुष्यातील आणखी एक काळोखे वळण. कुत्र्याचे भुंकणे, लहानग्याची किंकाळी आणि गोळीबाराचा आवाज. वळणाच्या टोकाशी एक मृतदेह. खुनाच्या आरोपावरून नोर्डाला अटक होते. आणि या सफरीचा दु:खद भयावह अंत होतो. …नोडी आणि मृत्युदंड या दोहोंच्या मध्ये उभा ठाकतो, कोर्टरूमचा शहेनशहा पेरी मॅसन… “
Description
“WHEN NORDA ALLISON SEES HER HUSBAND-TO-BE SLAP HIS YOUNG SON, SHE IMMEDIATELY CALLS OFF THE WEDDING. NOW SHE IS TERRIFIED. HER EX-FIANCÉ HAS BEAT UP HER NEW BOYFRIEND. ANONYMOUS NEWSPAPER CLIPPINGS ARE FLOODING HER MAILBOX–ARTICLES GRAPHICALLY DEPICTING WHAT JILTED MEN DO TO THE WOMEN WHO LEAVE THEM. THEN NORDA`S LIFE TAKES AN EVEN DARKER TURN. IT BEGINS WITH A BARKING DOG, A CHILD`S SCREAM, A GUNSHOT, AND THE DISCOVERY OF A VERY DEAD BODY–AND ENDS WHEN NORDA IS ARRESTED, CHARGED WITH A BRUTAL MURDER. NOW ONLY BRILLIANT COURTROOM STRATEGIST PERRY MASON STANDS BETWEEN NORDA AND A SENTENCE OF CERTAIN DEATH . . . “
Reviews
There are no reviews yet.