Swararthramani – स्वरार्थरमणी
Our Price
₹350.00
Product Highlights
भारतीय स्वरभाषेचा जन्म भावार्थसौंदर्य अभिव्यक्त होण्यासाठी म्हणूनच झाला आहे. यासाठी ज्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे, त्या मार्गालाच ‘शास्त्रीय संगीत’ म्हणणे योग्य ठरेल. या मार्गाचे पूर्ण अवलोकन किंवा पूर्ण ज्ञान हे रससिद्धांताच्या ज्ञानाखेरीज अपूर्ण आहे. भारताचे शास्त्रीय संगीत हे लोकरंजनापेक्षा, मनोरंजनापेक्षा आत्मरंजनासाठी आहे किंवा आत्माशोधासाठी, आत्मानंदासाठी आहे, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
in stock
Reviews
There are no reviews yet.