Swar Satkar – स्वर सत्कार
Our Price
₹200.00
Product Highlights
उभयगानविदुषी डॉ. श्यामला जी. भावे.हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन्हीअभिजात संगीतशैलींमध्ये पारंगत ख्यातकीर्त गायिका.पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, वडील आचार्य गोविंदराव भावे अन्आई लक्ष्मीबाईंची संगीतसाधनेची परंपरापुढे नेणा-या समर्थ वारसदार.गायन-वादनापासून नृत्यापर्यंत विविध कलाक्षेत्रांतमुद्रा उमटवणा-या प्रतिभावान कलाकार.भारतीय संगीताच्या दोन्ही संगीतशैलींमध्ये अप्रतिहत संचार करणा-याया उभयगानविदुषीची सुरेल गानयात्रा
in stock
Reviews
There are no reviews yet.