Steve ani mee – स्टीव्ह आणि मी
Our Price
₹440.00
Product Highlights
मगरीचं नाव काढलं, तरी सामान्य माणसाला भयाचा काटा फुटतो! तिचा अजस्र जबडा अन् कराल दात,तिचा बलाढ्य देह अन् विक्राळ शेपटी आणि तिच्याशी निगडित
अशा किती तरी कथा-दंतकथा.मगरमिठी म्हणजे जणू मरणमिठीच! अशा मरणमिठीत आपणहून शिरणारा –केवळ मगरीशीच नव्हे,तर साऱ्याच प्राणीजगताशी मैत्र जुळवणारा –
स्टीव्ह इरविन आणि आपल्या या जगावेगळ्या प्राणसख्याला त्याच्या या सगळ्या साहसी आयुष्यात सर्वस्वी साथ करणारी टेरी इरविन यांच्या सहजीवनाची विलक्षण सत्यकहाणी
in stock
Reviews
There are no reviews yet.