Srushtividnyan Gatha – (Samajik-Sankirna) Part-1 – सृष्टिविज्ञान गाथा – (सामाजिक | संकीर्ण) भाग-१
Our Price
₹120.00
Product Highlights
मराठी वाड्मयात हा पहिलाच प्रयत्न आहे.मुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतरकिंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे,असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो,तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल;पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसूनमोठयांनाही त्याचा फायदा होईल.मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधतानावडील माणसेपण शहाणी होतात.मलास्वतःला ह्या गाथेतूनपुष्कळ शिकायला मिळाले.डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक
in stock
Reviews
There are no reviews yet.