Shodh Gramin Aroygyacha – शोध ग्रामीण आरोग्याचा
Our Price
₹150.00
Product Highlights
रोगांवरचे अत्याधुनिक उपचार सोडाच,पण जिथे रोगाबाबत पुरेशी माहितीही नसते;अशा ग्रामीण भागालाचडॉ. हिम्मतराव बावस्करांनीआपलं कार्यक्षेत्रं मानलं.ग्रामीण भागात जन्मलेल्या अन्वाढलेल्या डॉ. बावस्करांनीअज्ञान, गरिबी फार जवळून अनुभवली.साप-विंचवाचा दंश अन् त्याने होणारे मृत्यू,कुपोषण, प्रदूषणामुळे होणारे आजारयांच्या जोडीला मधुमेह, रक्तदाब, हृदयरोगयांसारखे पूर्वी श्रीमंतांचेच मानले जाणारे विकारहीग्रामीण भागात शिरकाव करत आहेत.या सा-या व्याधींबद्दलची सजगताअन् उपचारांमधील तप्तरतासा-यांच्या मनावर ठसवणारे
in stock
Reviews
There are no reviews yet.