SCHAPELLE – शॅपेल
₹280.00
Product Highlights
शॅपेल कॉर्बीच्या बॅगेत देनपसार एअरपोर्टवर ड्रग्ज सापडल्यावर, इंडोेनेशियात तिला वीस वर्षं करावासाची शिक्षा ठोठावली गेली आणि सा-या जगाचं लक्ष तिच्याकडं गेलं. क्वीन्सलंडमध्ये ब्यूटी थेरपीचं प्रशिक्षण घेणारी ही मुलगी सध्या केरोबोकनच्या तुरुंगात एक-एक दिवस मोजत असताना, नरकप्राय यातना भोगत आहे. तरीही उमेद न हरता आब राखून जगायचा प्रयत्न करते आहे. असं धीरानं जगणं सोपं नाही; कारण सध्या तरी ती २०२४ पूर्वी सुटेल अशी शक्यता दिसत नाही. शॅपेलच्या खटल्यासंदर्भात कोर्टानं लावलेल्या शोधा मागचं सत्य… प्रसारमाध्यमांनी केलेले दोषारोप आणि वस्तुस्थिती यातली तफावत… ह्या खटल्याबाबतच्या अतिरंजित वावड्या… या सर्वांचं अत्यंत वस्तुनिष्ठ, संयत वर्णन ‘SCHAPELLE’ ह्या पुस्तकात शोध-पत्रकार टोनी विल्सन यांनी केलेलं आहे. टोनी विल्सन यांचा शॅपेलचं निर्दोषत्वावर नेहमीच दृढ विश्वास राहिला. आणि शॅपेलच्या हादरवून टाकणाऱ्या खटल्याबाबतच्या मथळ्यांमागचं सत्य जगापुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी ह्या पुस्तकात केलेला आहे.
Description
Schapelle Corby`s face moved the world as she was imprisoned in Indonesia for 20 years for drugs found in her baggage in Denpasar Airport in 2004. While the former beauty therapy student from Queensland struggles in the daily hell of Kerobokan Prison, she salvages any dignity she can muster knowing her current relase date could be as far away as 2024. In SCHAPELLE, journalist investigator Tony Wilson writes the truth behind the court`s findings, the media allegations and the hype that surrounded the case. Tony Wilson has never faltered in his belief that Schapelle is innocent and he sets out the truth behind the heaslines of Schapelle`s shocking case.
Reviews
There are no reviews yet.