Savadhan Shubhamangal – सावधान! शुभमंगल
Our Price
₹70.00
Product Highlights
लग्न म्हणजे काय?संस्कार की करार? की आंधळा जुगार?आणि लग्न कशासाठी?स्त्री-पुरुषांच्या शरीरसंबंधांना समाजमान्यता देण्यासाठी?की एकमेकांना समजून घेण्यासाठी? विश्वास देण्यासाठी?प्रेम, भावनिक गुंतणूक आणि शारीरिक ओढ, वासना यांच्यातकाही सीमारेषा असतात की हे सगळंच एकमेकात मिसळलेलं असतं?स्त्री-पुरुषांमधलं आकर्षण कोणत्या कोणत्या छटा दाखवतं?नवराबायको, मित्रमैत्रीण या सा-यांच्या पाश्र्वभूमीलानर-मादी हेच नातं वेगवेगळ्या वेशात वावरत असतं का?विलक्षण वेगानं बदलणा-या काळाचा वेध घेतकुटुंबव्यवस्था, लग्नसंस्था, स्त्री-पुरुष संबंधअशा अनेक गोष्टींचा शोध घेणारंहसवता हसवता आपल्यासमोरही आरसा धरणारं नाटक
in stock
Reviews
There are no reviews yet.