Sattechya Padchhayet – सत्तेच्या पडछायेत
Our Price
₹400.00
Product Highlights
यशवंतराव चव्हाण अन् नरसिंह रावअशा दिग्गज राजकीय नेत्यांचे निजी सचिवम्हणून चार तपांची शासकीय सेवेतील कारकीर्दव्यतीत केलेले राम खांडेकर.सत्तास्थानाच्या अगदी निकट राहतानाखांडेकरांनी कितीतरी उलथापालथी जवळून पाहिल्या.राजकारणातले ताणेबाणे विणताना, उसवताना पाहिले.मात्र दिल्लीच्या सत्ताधुमाळीतही आपली ऋजुताखांडेकरांनी हरवू दिली नाही,ना आपला नि:स्वार्थीपणा हरपू दिला.यशवंतरावांचा, नरसिंह रावांचा विश्वास खांडेकरांनी जिंकलातो आपल्या सचोटीच्या बळावर.निजी सचिव असूनही ते ‘होयबा’ झाले नाहीत,प्रसंगी ठाम नकारही देऊ शकले ते प्रामाणिकतेच्या जोरावर.ऐतिहासिक घटनांनी भरलेला अन् भारलेलाअर्धशतकाचा काळ जवळून निरखलेल्या
सरळ अन् सात्त्विक राम खांडेकर यांनीरसाळ शैलीत रेखाटलेले त्या काळाचे शब्दचित्र.सत्तेच्या पडछायेत
in stock
Brand
राम खांडेकर

Reviews
There are no reviews yet.