SARVA VAYOGATASATHI YOGSADHANA ANI DNYANDHARANA – सर्व वयोगटांसाठी योगसाधना आणि ध्यानधारणा
₹80.00
Product Highlights
योगसाधना सुयोग्य पद्धतीने आणि सुरुवातीपासून केल्यास जवळपास सर्व लहानमोठे आजार टाळता येऊ शकतात. या पुस्तकामध्ये- बाल्यावस्था पौगंडावस्था प्रौढावस्था वृद्धावस्था गर्भारपण या सर्व अवस्थांमध्ये करण्यायोग्य आसनं, प्राणायाम, ध्यानधारणा आणि योगनिद्रा दिलेल्या आहेत.
Description
IF YOGA IS PRACTICED PRECISELY AND REGULARLY THEN IT SURELY HELPS US TO AVOID MANY OF THE DISEASES, DISORDERS AND PROBLEMS. THIS BOOK IS ESPECIALLY DESIGNED FOR ALL THE CLASSES LIKE CHILDREN, YOUTH, GROWNUPS, SENIOR CITIZENS AND THE PREGNANT LADIES. THERE ARE VARIOUS YOGMUDRAS SHOWN FOR THESE AGE GROUPS SEPARATELY.
Brand
BIJOYLAXMI HOTA
बिजयालक्ष्मी होता योगोपचार क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्त्व. त्यांनी योगाचे शिक्षण मुंगेर येथील प्रसिद्ध बिहार स्कूल ऑफ योगा येथील स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्याकडून प्राप्त केले़ बिजयालक्ष्मी यांनी योग, तंत्र, मंत्र, आयुर्वेद, निसर्गोपचार अशा अनेक विषयांवर सखोल अभ्यास केला. या सर्व विषयांबरोबरच मानवी शरीरयंत्रणेचा अभ्यास करून त्यांनी संपूर्ण योग उपचारपद्धती (INTEGRATED YOGA) विकसित केली. माणसागणिक बदलणारे आजार, स्वभाव, त्याच्या गरजा आणि मर्यादा यांना अनुसरून त्यांचा दिनक्रम ठरविण्यावर बिजयालक्ष्मींचा विश्वास आहे. त्यांना मिळालेले यश हे त्यांच्या अनुभवातून सिद्ध झाले आहे.
Reviews
There are no reviews yet.