Saptarshi Aani Arundhati – सप्तर्षी आणि अरुंधती
Our Price
₹200.00
Product Highlights
या आहेत आठ प्रतिभावंतांच्या चरितकथा.शारीरिक अन् मानसिक व्याधींपासूनदारुण दारिद्रय अन् टोकाच्या सामाजिक अवहेलनेपर्यंतअनंत अपेष्टा भोगलेले
हे सारे जणू शापित यक्षच.मात्र स्वत: दु:ख, यातना भोगणा-याया सगळयांच्या मनी अवघ्या विश्वाचे आर्त प्रकटलेआणि त्यांच्या अक्षरातून तेच कागदावर अवतरले.आपल्या प्रतिभेच्या तेजाने विश्वसाहित्याच्या नभातनक्षत्रांचे अढळ स्थान मिळवणारे
in stock
Reviews
There are no reviews yet.