Saar Geetarahasyache – सार गीतारह्स्याचे
Our Price
₹225.00
Product Highlights
राजद्रोहाच्या आरोपाखाली लोकमान्य टिळकांना सहा वर्षांच्याकारावासाची शिक्षा झाली आणि त्यांना दूर… ब्रह्मदेशातीलमंडाले येथील तुरुंगात डांबण्यात आले. ती शिक्षा
लोकमान्यांना क्लेशदायक ठरली, हे तर खरेच; पण सुदैवानेत्या एकांतवासात अवघ्या पाच महिन्यांच्या अवधीत त्यांनी‘गीतारहस्य’ हा अदभुत ग्रंथ लिहून पूर्ण केला.निष्काम कर्मयोग हाच गीतेचा संदेश आहे, हे आपले मतठासून मांडणारा लोकमान्यांचा हा ग्रंथ मराठी समाजाच्याअभिमानाचा विषय ठरला आहे. तथापि दुर्दैवाने तो गहनगंभीरग्रंथ सर्वसामान्यांना समजून घ्यायला मात्र कठीण जातो.साहजिकच लोकमान्यांचा संदेश सामान्य वाचकांपर्यंत पोचूशकत नाही.त्या संदेशाचे मोठेपण आणि सामान्य वाचकाची आकलनशक्तीयांमधील दरी सांधण्यासाठी तत्त्वज्ञानाच्या एका व्यासंगीचिंतकाने त्या महान ग्रंथाचा केलेला हा सुबोध संक्षेप…
in stock
Brand
के. रं. शिरवाडकर

Reviews
There are no reviews yet.