Romanchakaree Railway – रोमांचकारी रेल्वे
Our Price
₹100.00
Product Highlights
दळणवळणाचं मुख्य साधन म्हणूनरेल्वेची निर्मिती झाली…यामुळे व्यापार-उदीम सोपा झालाच,पण प्रवासालाही गती मिळाली…आपल्या माणसांमध्ये येण्यासाठी
एक वेगवान मार्ग माणसानं निर्माण केला…आणि रेल्वे माणसाच्या भावनांशी जोडली गेली.कशी निर्माण झाली ही धूर सोडणारी गाडी,तिचे मार्ग, तिची यातायात, देखभाल…हा संपूर्ण गाडा चालतो तरी कसा…याचं कुतूहल आजही तितकंच आहे,गावं आणि राज्यांमधून देशाला जोडणारी ही रेल्वेअद्याप नवेनवे प्रयोग करतेच आहे.अशा या भारतीय रेल्वेची गोष्ट सांगणारं पुस्तक…
in stock
Brand
उषा तांबे

Reviews
There are no reviews yet.