Reshalekhak – रेषालेखक
Our Price
₹125.00
Product Highlights
संपादनः दिलीप माजगावकर / मधुकर धर्मापुरीकर.. या व्यंगचित्रकाराचा माझ्या मनावर साकल्याने झालेला परिणाम असाःबौध्दिक आवाहन आणि प्रसन्न करमणूक यांचा मेळ घालत असतानासरवट्यांना विनोदाने उथळ बाजारीपणा कटाक्षाने टाळलेला आहे.विं. दा. करंदीकर…मला स्वतःला त्यांची हास्यचित्रे, वेष्टने (व ते स्वतः) फार आवडतात.खरे सांगायचे, तर मराठी हास्यचित्रकारांत खरी प्रतिभा त्यांच्यापाशीच आहे.बाकीचे हुशार आहेत, कुशल कारागीर आहेत किंवा अनुकरणशील आहेत.श्री.पु.भागवत
in stock
Reviews
There are no reviews yet.