Raktagulab – रक्तगुलाब
Our Price
₹330.00
Product Highlights
फुलाफळांनी बहरलेलं रम्य काश्मीर. पण तेथे धार्मिक, आर्थिक, शासकीय, राजकीय गुंतागुंतीचं जाळं. या पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही काश्मिरी पंडितांच्या कुटुंबाची कहाणी –
ही पितापुत्रांची, जिवलग मित्रांची, उत्कट प्रीतीचीही कहाणी – संपादक अभय प्रताप जिवाच्या भीतीने अनंतनागमधून कुटुंबासह बाहेर पडतात. जम्मूत बेघर पंडितांसाठी उभारलेल्या तंबूंच्या छावणीत हे कुटुंब दाखल होतं… पुढे काय घडतं?
in stock
Brand
छाया राजे

Reviews
There are no reviews yet.