Rajiv Ani Soniya Yanchya Sahavasat – राजीव आणि सोनिया यांच्या सहवासात…
Our Price
₹350.00
Product Highlights
राजीव गांधी आणि सोनिया गांधी.अचानक उद्भवलेल्या दु:खद परिस्थितीच्या दबावामुळेवेगवेगळया वेळी भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानीढकलल्या गेलेल्या या पतिपत्नींची कथा आहे ही.एका उच्च, कर्तबगार सनदी अधिकाऱ्याने सांगितलेली…राजीव आणि सोनिया या दोघांच्याही‘आतल्या वर्तुळात’ वावरायची संधी मिळालेल्याराम प्रधान यांनी सांगितलेल्या या आठवणी…राष्ट्रीय राजकारणातल्या अनेक प्रसंगांमागच्यागुंतागुंतीच्या ऐतिहासिक घडामोडींची तपशीलवार नोंद घेणारेहे आत्मकथन राजीव-सोनियांबद्दलही बरेच काही सांगून जाते.
in stock
Reviews
There are no reviews yet.