Prachin Bharatiya Ganit (Part-2) – प्राचीन भारतीय गणित (भाग-२)
Our Price
₹200.00
Product Highlights
गणित म्हटले की डोळ्यापुढे येतातशून्य ते नऊ हे अंक, दशमान पद्धती,वर्गमूळ अन् घनमूळ, त्रिज्या अन् क्षेत्रफळ,गुणाकार-भागाकार, बेरीज-वजाबाकीबीजगणित-भूमितीअंकगणित-संख्याशास्त्र.पण यातल्या कितीतरी गोष्टीशोधल्या गेल्या तीन हजार वर्षांपूर्वीआणि त्याही आपल्या भारतात !आर्यभट्ट, भास्ककराचार्य, माधवआणि अशा कितीतरी महान गणितज्ञांचीभली मोठी परंपरा सांगणारे भारतीय गणित.हे गणित आणि त्यातले सिध्दांतसंस्कृत भाषेतच का अडकून पडले?त्याचे आजच्या संगणकयुगाशीकाही नाते आहे का?
या प्रश्नांची उत्तरे उलगडून दाखवणारामौल्यवान ग्रंथ.
in stock
Brand
मोहन आपटे

Reviews
There are no reviews yet.