PLEASURE BOX BHAG २ – प्लेझर बॉक्स भाग २
₹200.00
Product Highlights
वपुंच्या लेखनाला मिळालेली दाद आणि त्याला वपुंनी दिलेला प्रतिसाद म्हणजे हे पुस्तक. `प्लेझरबॉक्स`च्या निर्मितीत एक गोष्ट कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न केला आहे.निव्वळ खुषामत करणारी पत्रं किंवा संपूर्ण पत्रातला खुषामत वा बेदम कौतुक करणारा मजकूर प्रकाशित होऊ द्यायचा नाही.हि खुषीपत्रांची पोतडी नाही.हा एक संवाद आहे.आनंदाची देवाणघेवाण आहे.संवादाच्या,गप्पागोष्टींच्या ओघात आपण एकमेकांबद्दल जेवढ चांगलं बोलतो तेवढं स्तुतिपर बोलणं येणं अपरिहार्य आहे.हा पत्रव्यवहार मुळातच आवडनिवड कळण्यासाठीच निर्माण झाला आहे.तरीसुद्धा वाचकांनी पत्र काटछाट करूनच प्रकाशित केली आहे.वाचकांच्या संकोचून टाकणाऱ्या स्तूतीने त्यांचा भाव कळतो पण संवाद पुढे सरकत नाही.ज्या पत्रांनी आणखीन बोलायला लावलं त्याच पत्रांना अगक्रम मिळणं अपरिहार्य होतं.
Description
WHAT HAS EXCLUSIVELY BEEN EXCLUDED FROM THE PLEASURE BOX, IS NOTICEABLE, THE LETTERS WHICH ARE FULL ONLY OF PRAISES, ARE NOT PUBLISHED, THIS IS NOT A TRUNK FULL OF LETTERS WISHING WELL-BEING, THIS IS A DIALOGUE, OF COURSE, SOME LINES DO RELATE TO OPENING STATEMENTS ENQUIRING ABOUT EACH OTHER. STILL, IT HAS TO BE KEPT IN MIND THAT THIS CORRESPONDENCE THROUGH LETTER HAS BEEN ESTABLISHED WITH A PURPOSE. IT AIMS AT KNOWING THE LIKES AND DISLIKES OF EACH OTHER. YET, WE HAVE EDITED A LOT FROM EACH OF THE LETTER SENT BY THE READERS. AT TIMES, THE READERS ARE TOO ELABORATIVE WHILE PRAISING WHICH OFTEN MAKES THE RECEIVER AWKWARD. ON THE OTHER HAND, THIS HAMPERS THE DIALOGUES. THE LETTERS WHICH HELPED TO FURTHER ESTABLISH COMMUNICATION WERE SELECTED.वपुंच्या लेखनाला मिळालेली दाद आणि त्याला वपुंनी दिलेला प्रतिसाद म्हणजे हे पुस्तक. `प्लेझरबॉक्स`च्या निर्मितीत एक गोष्ट कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न केला आहे.निव्वळ खुषामत करणारी पत्रं किंवा संपूर्ण पत्रातला खुषामत वा बेदम कौतुक करणारा मजकूर प्रकाशित होऊ द्यायचा नाही.हि खुषीपत्रांची पोतडी नाही.हा एक संवाद आहे.आनंदाची देवाणघेवाण आहे.संवादाच्या,गप्पागोष्टींच्या ओघात आपण एकमेकांबद्दल जेवढ चांगलं बोलतो तेवढं स्तुतिपर बोलणं येणं अपरिहार्य आहे.हा पत्रव्यवहार मुळातच आवडनिवड कळण्यासाठीच निर्माण झाला आहे.तरीसुद्धा वाचकांनी पत्र काटछाट करूनच प्रकाशित केली आहे.वाचकांच्या संकोचून टाकणाऱ्या स्तूतीने त्यांचा भाव कळतो पण संवाद पुढे सरकत नाही.ज्या पत्रांनी आणखीन बोलायला लावलं त्याच पत्रांना अगक्रम मिळणं अपरिहार्य होतं.वपुंच्या लेखनाला मिळालेली दाद आणि त्याला वपुंनी दिलेला प्रतिसाद म्हणजे हे पुस्तक. `प्लेझरबॉक्स`च्या निर्मितीत एक गोष्ट कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न केला आहे.निव्वळ खुषामत करणारी पत्रं किंवा संपूर्ण पत्रातला खुषामत वा बेदम कौतुक करणारा मजकूर प्रकाशित होऊ द्यायचा नाही.हि खुषीपत्रांची पोतडी नाही.हा एक संवाद आहे.आनंदाची देवाणघेवाण आहे.संवादाच्या,गप्पागोष्टींच्या ओघात आपण एकमेकांबद्दल जेवढ चांगलं बोलतो तेवढं स्तुतिपर बोलणं येणं अपरिहार्य आहे.हा पत्रव्यवहार मुळातच आवडनिवड कळण्यासाठीच निर्माण झाला आहे.तरीसुद्धा वाचकांनी पत्र काटछाट करूनच प्रकाशित केली आहे.वाचकांच्या संकोचून टाकणाऱ्या स्तूतीने त्यांचा भाव कळतो पण संवाद पुढे सरकत नाही.ज्या पत्रांनी आणखीन बोलायला लावलं त्याच पत्रांना अगक्रम मिळणं अपरिहार्य होतं.
Brand
V.P.KALE
Birth Date : 25/03/1932
Death Date : 26/03/2001
लेखक, कथाकथनकार, आर्कीटेक्ट, व्हायोलिन व हार्मोनियम-वादक, उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर. सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेड असणारे. सुंदर रस्ता, सुंदर इमारत, सुंदर सजावट आणि मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते. म्हणूनच त्यांच्या कथा ह्या सुंदर मनांवर अणि विचारांवर आधारित असणाऱ्या. मनाचे कंगोरे उत्तम निरीक्षणामुळे मांडता येणाऱ्या. विनोदी कथांमध्येही एक सत्यतेची किनार असणाऱ्या कथा. खरं तर त्या कथा नाहीतच. कारण त्या अतिरंजित किंवा काल्पनिक नाहीत. एका व्यक्तीच्या विचार-आचारांची पद्धत. वपु त्याला पॅटर्न म्हणायचे. वपुंनी पॅटन्र्स मांडले. जे आपल्यासहित, आपल्या आवती-भोवती दिसतात. आणि म्हणूनच त्या पॅटन्र्सना दाद मिळते. विनोदी कथांमधून हसवता-हसवता एक शल्य भिडत राहातं आणि चटका लावून जातं. ही अशीच जीवनाची तऱ्हा आहे, हे सहज सोप्या शब्दांत आकलन होत जातं. महाराष्ट्र सरकारनं त्यांना उत्तम लेखक म्हणून सन्मानित केलं आहे. पु.भा. भावे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. फाय फाउंडेशनने त्यांच्या साहित्याची दखल घेऊन अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले. अनेक रंग मनाचे दाखविणाऱ्या वपुंना अनेक जण आपला पार्टनर मानतात. हा पार्टनर आजही अनेकांच्या मनांत अगदी खोलवर विराजमान झालेला आहे. २५ मार्च, १९३२ ते २६ जून, २००१… आणि गणती पुढे चालूच आहे. कारण वपु काळे ह्यांचा काळ संपलेला नाही. त्यांचा हा विचारांचा हुंकार अजूनही वन फॉर द रोड करता दिला-घेतला जातोय. हा दोस्त असाच दोस्ती निभावत राहणार आणि रसिक वाचक वपुंच्या कथांमधून प्रत्येक पॅटर्नला भेटत राहणार..
Reviews
There are no reviews yet.