Paradh – पारध
Our Price
₹175.00
Product Highlights
‘तो’ खरा कोण होता? रिकार्डो क्लेमन्ट की अॅ डॉल्फ आईषमान? अेकक निष्पाप, साधा-सरळ अर्जेंटाइन नागरिक? की साठ लाख ज्यूंच्या सामूहिक संहाराला ‘हॉलोकास्ट’ला जबाबदार असणारा नाझी नरपशू? दुस-या महायुद्धानंतर तब्बल अठरा वर्षे अज्ञातवासात असलेल्या अेाका बड्या युद्धगुन्हेगाराचा माग काढून त्याला न्यायदेवतेपुढे खेचणा-या इस्रायलच्या ‘मोसाद’ या गुप्तहेर संघटनेची चित्तथरारक, रोमांचकारी सत्यकथा.
in stock
Reviews
There are no reviews yet.