Nivadak Baburao Arnalkar – निवडक बाबूराव अरर्नाळकर
Our Price
₹700.00
Product Highlights
बाबूराव अर्नाळकर. मराठी रहस्यकादंबऱ्या अन् रहस्यकथांचे अनभिषिक्त सम्राट. दीड हजाराहून अधिक कादंबऱ्या लिहून आपलं नाव ‘गिनीज बुक’मध्ये नोंदवणारा विक्रमवीर. ज्याच्या पुस्तकांवर अक्षरश: लाखो वाचकांच्या वर्षानुवर्षं उड्या पडत राहिल्या, असा विलक्षण लोकप्रिय लेखक. नामांकित साहित्यिक अन् कलावंतांपासून सामान्य कष्टकऱ्यापर्यंत साNयांनाच ज्याच्या लेखणीनं खिळवून अन् गुंगवून टाकलं, असा कलमबहाद्दर. बाबूरावांचं चरित्र, महेश एलवुंâचवारांची प्रस्तावना, अनेक नामवंत साहित्यिकांचे अन् कलाकारांचे विशेष लेख, बाबूराव अर्नाळकरांच्या गाजलेल्या अकरा कादंबNया अन् पाच कथा यांनी सजलेला हा ग्रंथ म्हणजे मराठी रहस्यकादंबऱ्याच्या या बादशहाला मानाचा मुजराच! निवडक बाबूराव अर्नाळकर
in stock
Reviews
There are no reviews yet.