NABHANTAMANI – नभांतमणी
₹420.00
Product Highlights
ग्रामीण भागातील हुशार मुलगा मणिभद्र यास पीएच.डी. मिळवण्याचा ध्यास… कात्यायिनी मठाचा भावी धर्मगुरू होण्याची संधी त्याच्याकडे चालून येते आणि तो ती स्वीकारतो…मात्र त्यामुळे त्याला आजन्म ब्रह्मचारी राहावं लागणार असतं…डॉ. नभा महंती ही तरुण अध्यापिका तिच्या प्रकल्पासाठी सहायक म्हणून मणिभद्रची निवड करते…ती त्याच्या प्रेमात पडते…सुरुवातीला तिच्या या भावनेपासून अनभिज्ञ असलेल्या मणिभद्रला तिची भावना कळते…मात्र धर्मशास्त्रातील आणि शिक्षणशास्त्रातील यशाच्या पायNया चढलेला मणिभद्र नभाचं प्रेम स्वीकारू शकत नाही…वासनारहित, आत्मिक प्रेमाची महती मणिभद्र नभाला सांगू पाहतो…धर्मातील अनिष्ट रूढी-परंपरा दूर करून समाजाला विधायक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करताना मणिभद्र धर्मगुरू होतो…मात्र त्याला स्वत:च्या भावनांचा बळी द्यावा लागतो…धर्म आणि लौकिक जीवन यांच्यातील द्वंद्वाचं प्रभावी चित्रण करणारी कादंबरी ‘नभांतमणी’.
Description
MANIBHADRA A SMART BOY FROM A RURAL AREA HAS A PHD EAGER TO GET THE OPPORTUNITY TO BECOME THE FUTURE DHARMAGURU OF KATYAYINI MATH COMES TO HIM AND HE ACCEPTS IT BUT BECAUSE OF THAT HE HAS TO REMAIN A CELIBATE FOR THE REST OF HIS LIFE
Brand
KUGAONKAR SHASHIKANT
Birth Date : 17/06/1954
PROF. SHASHIKNAT KUGAVKAR IS RETIRED JUNIOR COLLEGE LECTURER. HE HAD 33 YEARS EXPERIENCE IN EDUCATION FIELD. HE HELPED TO ORGANIZE THE MAHARASHTRA LEVEL CONVENTIONS BY SETTING UP A MARATHI SCIENCE COUNCIL AT BARSHI. HE LOVED TO READ BOOKS MORE AND MORE. HE IS FOND OF MARATHI LITERATURE.
Reviews
There are no reviews yet.