Nabha Akramile – नभ आक्रमिले
Our Price
₹600.00
Product Highlights
माणसाच्या एका प्राचीन स्वप्नाला अर्वाचीन पंख बहाल करणा-याएका अद्भुत यंत्राची चित्तथरारक कथा.वैज्ञानिकांच्या प्रयोगांची, वैमानिकांच्या साहसाची,यशापयशाची, विक्रमांची आणि अपघातांची,सृजनाच्या आनंदाची आणि विनाशाच्या दाहकतेचीही.असंख्य दुर्मीळ चित्रांनी सजलेली, प्रेक्षणीय आणि वाचनीयही…
in stock
Reviews
There are no reviews yet.