MY STROKE OF INSIGHT – माय स्ट्रोक ऑफ इन्साइट
Our Price
₹200.00
Product Highlights
डॉ़ जिल बोल्त टेलर मेंदूशास्त्रातील तज्ज्ञ संशोधिका. त्यांना स्वत:लाच १९९६मध्ये मेंदूचा तीव्र झटका आला़ त्यामुळे त्यांच्या डाव्या मेंदूतील नस तुटून तेथे रक्तस्राव सुरू झाला. केवळ चार तासांच्या अवधीत सर्व गोष्टींविषयीच्या त्यांच्या संवेदना नष्ट झाल्या. आपल्या झटक्याचा त्यांनी स्वत:हून शोध घेतला. त्यातून बरे व्हायला त्यांना तब्बल आठ वर्षे लागली. या जीवघेण्या आजारावर मात करून त्यांनी त्याविषयी जनजागृती केली. इतकेच नव्हेतर ‘मेंदूबँके’च्या कार्यसाठी त्यांनी गाण्याच्या माध्यमातून जे प्रबोधन केले, त्यामुळे त्या ‘गाणारी संशोधिका’ म्हणूनही प्रसिद्ध झाल्या. मेंदूची क्लिष्ट, पण महत्त्वाची कार्यपद्धती आपल्या स्वानुभवातून त्यांनी ‘माय स्ट्रोक ऑफ इन्साइट’ या पुस्तकात वाचकांसमोर मांडली आहे.
in stock
Reviews
There are no reviews yet.