Mother Terrasa – मदर तेरेसा
Our Price
₹120.00
Product Highlights
जगात कुठेही मानवजात संकटात सापडली, कीधावून जायचं, हा मदर तेरेसांचा सहज धर्म ; मग तोबांगलादेशचा महापूर असो, ग्वाटेमालातला भूकंपअसो किंवा इथियोपियातला दुष्काळ असो.आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र या सगळ्या जागी जातानात्यांना आठवत असे, ती स्वत:ची जन्मभूमीअल्बानिया. आपल्या देशाच्या झालेल्या चिंध्या पाहूनत्यांना क्लेश होत. त्या म्हणत, “एक शेवटची इच्छाआहे, माझ्या जन्मभूमीत जाऊन कार्य करण्याची.तिथे माझी आज फार गरज आहे.”कशी होती त्यांची जन्मभूमी ?त्यांचं बालपण ?त्यांच्या बालपणापासून ते
‘मदर’पर्यंतच्या प्रवासाचीही धावती ओळख.
in stock
Reviews
There are no reviews yet.