Mee Nahi Kunachi – मी नाही कुणाची…
Our Price
₹125.00
Product Highlights
– ती एक मुलगी होती – एका मारवाडी कुटुंबातली. – ती शिकली. – मग ती यथावकाश पत्नी, माता झाली. – मग ती शेतकरी झाली, कवयित्री झाली, लेखिका झाली. – ‘शेतक-यां’चे सगळे प्रश्न, अडचणी, दु:ख अंगावर घेऊन पुन्हा ‘बाई’च्या प्रश्नांचाही हारा तिनं डोक्यावर सांभाळला. – अशा या एका ‘मारवडी शेतकरी-कवयित्री-लेखिके’ची ही कहाणी! – पूर्णपणे ‘सुफळ’ नव्हे, पूर्णपणे ‘सपूर्ण’ ही नव्हे आणि तरीही ह्रदयाला हात घालणारी.
in stock
Reviews
There are no reviews yet.