Mee Mahammad Khan Shapathevar Sangato Ki – मी महंमद खान शपथेवर सांगतो की
₹180.00
Product Highlights
महंमद आमिर खान-जुन्या दिल्लीतील एकागरीब कुटुंबातील सालस मुलगा. दहावीच्यापरीक्षेनंतर कराचीत राहणाऱ्या आपल्या मोठ्याबहिणीला भेटायला पहिल्यांदाच एकट्यानेनिघतो. परंतु दिल्ली सोडण्याआधीच गुप्तहेरयंत्रणेचे अधिकारी त्याला रस्त्यात गाठूनत्याच्यावर पाकिस्तानातून एक पाकीटआणण्याची कामगिरी सोपवतात.अजाणतेपणी तो या कामास होकार देतो.पण कराचीत पोचल्यावर पोलिसांच्याभीतीपोटी तो ते पाकीट फेकून देऊनरिकाम्या हाताने दिल्लीला परततो.आणि सुरु होतात त्याच्या दुर्दैवाचे दशावतार:पोलिसांकडून अपहरण, गुप्तहेर यंत्रणेकडूनअनन्वित छळ, खोट्या साक्षीपुराव्यांसहदहशवादी म्हणून तिहारमध्ये रवानगी,तुरुंगात बेदम मारहाण आणि चौदा वर्षांचीएकांतकोठडी.परंतु महंमद आमिरची कहाणी म्हणजे फक्तएवढेच नाही. काळ्याकुट्ट अंधारातसुद्धाशिक्षणाचा, सच्छीलतेचा आणि आशेचा दिवातेवत ठेवणाऱ्या जिद्दीचीसुद्धा ही कहाणी आहे.‘मी महंमद खान शपथेवर सांगतो की…’ हेनिरपराध महंमद आमिरचे उद्वेगजन्य परंतुचांगुलपणावरचा विश्वास अबाधित ठेवणारेआत्मकथन होय.
Reviews
There are no reviews yet.