Market Makers – मार्केट मेकर्स
Our Price
₹225.00
Product Highlights
दररोज कोटयवधी रुपयांची उलाढाल करणारा शेअर बाजार म्हणजे जणू काही एखादी जिवंत व्यक्तीच! माणसाच्या विचार-भावना-वर्तणूक यावर जशा अनेक गोष्टी परिणाम घडवतात, तशाच शेअर मार्केट घडवणा-या अन् बिघडवणा-या अनेक बाबी असतात. याच आहेत ‘मार्केट मेकर्स’. कर्तबगार व्यक्ती, कंपन्यांचे ताळमेळ आणि व्यवस्थापन,
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना, राजकीय निर्णय, गुंतवणूक, पैशाची उपलब्धता, गुंतवणूकदारांची मानसिकता, मार्केटमधल्या कंपन्यांची भलीबुरी प्रतिमा… असे अनेक घटक कारणीभूत ठरतात मार्केटच्या चढउताराला. या घटकांचा आणि मार्केटवरील त्यांच्या परिणामांचा वेध घेणारे, सामान्य माणसाच्या पैशाला मार्गदर्शनाचे कवच पुरवणारे पुस्तक.
in stock
Reviews
There are no reviews yet.