Mandalecha Rajbandi – मंडालेचा राजबंदी
Our Price
₹300.00
Product Highlights
बाळ गंगाधर टिळक… भारतीयांच्या दृष्टीने ‘लोकमान्य’, तर ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या दृष्टीने ‘राजद्रोही’! टिळकांना नामोहरम करण्यासाठी ‘राजद्रोही’ ठरवणे
आवश्यक होते; परंतु होते तितकेच अवघड! न्यायबुध्दीचा टेंभा मिरवणा-या परक्या राज्यकर्त्यांनी त्यासाठी जंग-जंग पछाडले. त्या संघर्षात पणाला लागले,
ते लोकमान्य टिळकांचे वकिली कौशल्य… आणि तरीही शिक्षा झालीच. सहा वर्षे तुरुंगवास. टिळकांनी ती शिक्षाही स्वीकारली – धीरोदात्तपणे. त्यातूनच जन्माला आला – ‘गीतारहस्य’ हा ग्रंथराज. शंभर वर्षांपूर्वीचा हा सारा इतिहास पुन्हा पिंजून उभी केलेली एका राष्ट्रभक्ताची संघर्षगाथा. आजही तेवढीच प्रेरणादायी…!
in stock
Reviews
There are no reviews yet.