Mala Uttar Havaya : Ganit Part-1 – मला उत्तर हवंय! : गणित : भाग १
Our Price
₹200.00
Product Highlights
अंक अन् संख्या यांच्यापलीकडेही गणित पसरलेले आहे.गणिताच्या या विस्ताराची आणि गणित विषयातील विविध शाखांचीसोप्या सुलभ भाषेत ओळख म्हणजे हे पुस्तक.पोस्ट्युलेट, लेमा, अॅवक्सिअम अशा शब्दांचे अर्थ,यांत्रिक आकडेमोडीमागे दडलेल्या संकल्पनाआणि संख्यांचा अगदी गरजेपुरता वापर करणाNयाटोपॉलॉजी, मॅपिंग, ग्रुप थिअरी अशा आधुनिक शाखाहे सारे समजावून देणारेगणित : भाग १
in stock
Brand
मोहन आपटे

Reviews
There are no reviews yet.