Mahiti Adhikar Kayda – माहिती अधिकार कायदा
Our Price
₹150.00
Product Highlights
माहिती अधिकार कायदा म्हणजेसरकारी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठीसर्वसामान्य माणसाला मिळालेले साधन आहे.पण ते प्रभावी ठरवण्यासाठीअंगी चिकाटी हवी आणि लोकहिताची कळकळही हवी.आपण या कायद्यानुसार –कोणकोणती माहिती मागू शकतो ?अशी माहिती मागवताना अर्ज कसा करायचा असतो ?तो अर्ज कुणाकडे पाठवायचा असतो ?यांसारख्या प्रश्नांपासून …शासकीय कर्मचाऱ्यांबद्दलचा गोपनीय अहवाल मागता येतो का ?विद्यापीठाने तपासलेल्या उत्तरपत्रिकांची पुन्हा पाहणी करता येते का एफ.आय.आर.ची नक्कल मागता येते का ?हॉस्पिटलमधील रुग्णावर केलेल्या उपचाराची माहिती मागता येते का ?शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दलची नेमकी माहिती कुठे मिळेल ?यांसारख्या प्रश्नांपर्यंत …
असंख्य प्रश्नांची उत्तरे समजावून सांगणारे पुस्तक !सामान्य नागरिकांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंतसर्वांनी आवर्जून वाचावे,असे पुस्तक …
in stock
Reviews
There are no reviews yet.