Mahatma Gandhi Ani Dr. Ambedkar : Sangharsh Aani Samanvay – महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय
Our Price
₹400.00
Product Highlights
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदानदेणारे हे दोन लोकोत्तर नेते.प्रत्यक्ष जीवनात जरी ते दोघे अनेकदा समोरासमोर उभे ठाकले,तरीही आता नव्या संदर्भात त्या दोघांच्या विचारांचासमन्वय घालून प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करणे गरजेचे आहे.हे दोन्ही महापुरुष दोन ध्रुवांसारखे लांब आहेत,असे वाटते; तथापि त्यांचे शाश्वत संदेश लक्षात घेऊनत्यांमध्ये सुसंवाद कसा साधता येईल, याचा हा प्रामाणिक प्रयत्न.
in stock
Reviews
There are no reviews yet.