Maharshi Te Gauri – महर्षी ते गौरी
₹150.00
Product Highlights
समाजानं घालून दिलेल्या रूढ-परंपरांच्या चौकटीच्याधाकाला न बधलेलं कर्वे घराणं.शिक्षणानं स्त्री स्वावलंबी बनेल या विश्र्वासानं स्त्रीशिक्षणाचा आग्रह धरणारे आणि त्यासाठी आपलंसारं आयुष्य वेचणारे महर्षी कर्वे !संतती नियमन आणि समागम स्वातंत्र्य या दोनगोष्टींनीच स्त्रीला मानसिक, शारीरिक आरोग्य लाभेलहे आपलं मत तर्कशुध्दपणे मांडताना समाजाशीएकाकी झुंज देणारे र. धों. कर्वे !आणि सत्तेच्या खेळाला मान्यता न देताव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या गौरी देशपांडे!या तीन नावांनी कर्वे घराण्याच्या तीन पिढया
स्त्री-स्वातंत्र्याच्या प्रश्नांशी जोडल्या गेल्या.त्यांच्या रक्तातून वारसाहक्कानं प्रवाही झाले केवळपुरोगामी विचार.स्त्री आज थोडंफार मोकळेपणानं जगत असेल तरया श्रेयात कर्वे घराण्याचा वाटा मोठा आहे.स्त्री-स्वातंत्र्याच्या इतिहासातील काही पाने कर्वेघराण्यातील या तीन व्यक्तिंचा इतिहासच आहेत.
Brand
मंगला आठलेकर

Reviews
There are no reviews yet.