Ladhale An Jinkale mee – लढले अन् जिंकले मी
Our Price
₹130.00
Product Highlights
ही काही कपोलकल्पित कथा नाही,काल्पनिक कहाणी नाही.ही आहे एक खरीखुरी गोष्ट.एक डॉक्टर, तिला झालेला ब्लडकॅन्सरअन् तिनं जिद्दीनं त्याच्याशी दिलेला लढा
यांची अगदी कालपरवा घडलेली वास्तव गोष्ट.पारदर्शक साधेपणा, नितळ निवेदनअन् जीवनाबद्दलचा सकारात्मक विचारअशा तिहेरी पेडांनी विणलेला गोफचितारणारे आत्मकथन
in stock
Reviews
There are no reviews yet.