LADHA LOKPALCHA UDREK AAM ADMICHA लढा लोकपालचा…… उद्रेक आम आदमीचा
₹200.00
Product Highlights
देशात आज ५५ कोटी मोबाईल फोन, तर चौदा कोटी इंटरनेट कनेक्शन्स आहेत. रस्त्यावर दर मिनिटाला वीस नव्या कोNया मोटरसायकल, तर तासाला दोनशे चकचकीत चारचाकी गाड्या दाखल होत आहेत. सुबत्तेची गंगा दुथडी भरून वाहत असताना दुसNया बाजूला जनता भ्रष्टाचार, अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरत आहे. ‘भारत हा जणू गरीब लोकांचा श्रीमंत देश बनला आहे.’ नेमक्या अशा काळातच आम आदमीच्या आणि समाजसेवकांच्या चिवट लढ्याने देशाला ‘लोकपाल’ मिळाला. अन्यायाविरोधात लोक आता कोणाचे नेतृत्व नसले, तरी संघर्ष करीत आहेत. जिवंत, सशक्त, सळसळत्या लोकशाहीसाठी हे आश्वासक चित्र आहे. समाजाच्या सर्व थरांत सध्या घुसळण सुरू आहे. हे सारे नेमके आताच का घडत आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा केलेला हा प्रयत्न….
Brand
DHANANJAY BIJALE
गेली १८ वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत. सध्या ते दैनिक सकाळ (पुणे) येथे मुख्य उपसंपादक भारतासह जगभरातील सामाजिक आंदोलने हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. सन २०११ इजिप्तमध्ये झालेल्या क्रांतीवर इजिप्त… वेल घोनिम आणि सोशल मीडियाने घडविलेली क्रांती हे पहिले पुस्तक प्रकाशित तीन अनुवादित पुस्तके प्रकाशित सकाळ तसेच साप्ताहिक सकाळ मध्ये विविध विषयांवर विपुल लेखन पश्चिम बंगालमधील २०११मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे आणि तेथील ऐतिहासिक सत्ताबदलाचे वार्तांकन संशोधनपर लेखनासाठी मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची पाठ्यवृत्ती दक्षिण आशियातील पत्रकारांच्या कार्यशाळेसाठी विशेष निमंत्रित
Reviews
There are no reviews yet.