Kidaneeyvishayee Boloo Kahee… – किडनीविषयी बोलू काही…
Our Price
₹250.00
Product Highlights
माणसाच्या शरीरातला ‘किडनी’ हा एक महत्त्वाचा अवयव.दैनंदिन चयापचयापासून अनेक शारीरिक क्रियांमध्येकिडनीचा मोलाचा सहभाग असतो.या किडनीचे आरोग्य का बिघडते ?
बिघडलेल्या किडनीमुळे आयुष्य धोक्यात का येते ?किडनीचे आरोपण म्हणजे काय ? ते कशासाठी करतात ?
डायलिसीस कोणाला उपयोगी ठरते ?किडनीचे आरोग्य अबाधित ठेवायला कोणती काळजी घ्यावी ?सामान्य माणसाला पडणाऱ्या अशा अनेकविध प्रश्नांची उत्तरेसाध्यासोप्या भाषेत वैज्ञानिक पद्धतीने उलगडून दाखवणारे
in stock
Reviews
There are no reviews yet.