KHYATANAM ITHIHASKAR – ख्यातनाम इतिहासकार
₹250.00
Product Highlights
ज्या कालखंडाविषयी लोकांना अभिमान वाटतो. ज्याविषयी विश्वास वाटतो त्या काळातील व्यक्ती आणि संस्थांवर टीकास्त्र चालवा…असहिष्णुता दाखविणाNयांना महानता बहाल करून त्यांच्यात सहनशीलता दाखवा… सर्वसमावेशक, खुल्या परंपरा इतरांना गिळंकृत करण्यासाठी आहेत असे चित्रण करून एकसत्ता मानणारी, विशिष्ट वर्गासाठी असलेली विचारसरणी उदारमतवादी, शांतताप्रिय आणि सहिष्णु आहे असे म्हणा…तुमच्या विधानांना पुरावे मागणाNयांना ‘जातीयवादी’ ठरवून त्यांचा धि:कार करा… जुलुमशहांच्या तत्त्वांमुळे बळी गेलेल्यांनाच दोषी ठरवा…साम्राज्यवादी सत्ताधाNयांना मदत दिलेल्या कॉम्रेड मंडळींना पाठीशी घाला… राष्ट्रीय चळवळीतील नेते, सुधारक यांच्यावर चिखलपेÂक करा…एवंÂदरीत, सदा सर्वकाळ सर्व संस्थांवर कबजा करा, सगळीकडून लाभ उठवा. आपली सत्ता राबवीत रहा…आणि स्वत:चे कल्याण करून घ्या.
Description
SEVERAL ESSAYS ON HISTORY AND HISTORICAL ISSUES IN INDIAIN THIS INCISIVE COMMENTARY, ARUN SHOURIE DOCUMENTS THE WAYS IN WHICH OUR HISTORY TEXTBOOKS HAVE BEEN DOCTORED BY LEFTIST HISTORIANS. THOROUGHLY RESEARCHED AND RIVETING, THIS STUDY BRINGS TO LIGHT THE TECHNIQUES AND FRAUDS THAT A CABAL OF SOME OF OUR BEST-KNOWN ACADEMICIANS HAS USED TO PROMOTE THEMSELVES, AND TO ACQUIRE CONTROL OVER INSTITUTIONS. AND THEN TO PUT THESE SUPPOSEDLY ACADEMIC INSTITUTIONS TO USE. SHOURIE SHOWS HOW, IN THE PROCESS, THIS CABAL HAS PERVERTED INDIA`S HISTORICAL NARRATIVE, AND THEREBY VITIATED THE COUNTRY`S PUBLIC DISCOURSE. TWO NEW CHAPTERS BRING TO LIGHT RECENT DEVELOPMENTS IN THE FIELD: HOW, WITH THEIR HOLY SCRIPTURES HAVING BEEN REPUDIATED IN THEIR HOLY CITIES, THESE `HISTORIANS` STRIVE TO RETAIN THEIR PERCHES BY DOMINATING NICHE DOMAINS; HOW THESE EFFORTS ARE BOUND TO FAIL; BUT HOW THEIR TRAJECTORY HOLDS VITAL LESSONS FOR THOSE WHO SEEK TO REPLACE THEM
Reviews
There are no reviews yet.